ZVM Unani Medical College Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण ZVM युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल , पुणे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरच्या होणाऱ्या भरती मधून ‘ प्राचार्य’ पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. या होणाऱ्या भरती मधून नियोजित रिक्त जागा प्राचार्य पदाकरिता भरल्या जाणार आहेत. 10 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ईमेलद्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ZVM युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहिती करिता उमेदवारांनी खाली देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचायचा आहे.
- नियोजित रिक्त जागा भरण्यासाठी युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल , पुणे यांच्याकडून भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- ‘ प्राचार्य ‘ या पदाकरिता युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल , पुणे यांच्याकडून योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
ZVM Unani Medical College Bharti 2024 | ZVM युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल , पुणे येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.
- सदरील ZVM Unani Medical College Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी BUMS, MD / MS यापैकी कोणतीही पदवी संबंधित विषयांमधून उत्तीर्ण केलेली असावी. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे अध्यापन क्षेत्रातला अनुभव असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इंग्लिश, मराठी, हिंदी आणि उर्दू भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट 1961 अंतर्गत उमेदवारांनी स्वतःला रजिस्टर करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेले असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आतापर्यंत पब्लिश केलेले पेपर आणि पुस्तके ओरिजनल स्वरूपात असणे गरजेचे आहे.
- सदरील ZVM Unani Medical College Bharti 2024 भरती करिता वय मर्यादा, अनुभव आणि शैक्षणिक पात्रता अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवारांनी पूर्ण केलेली असावी. उमेदवारांची सिलेक्शन प्रोसेस गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राच्या नियमानुसार असणार आहे त्यासंदर्भातील उमेदवारांनी नियम व अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
- ZVM युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल , पुणे येथील भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- ZVM युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल , पुणे येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे.
- mrsahededainamdar@gmail.com या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी 10 नोव्हेंबर 2024 पूर्वी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- सदरील ZVM Unani Medical College Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
- वैद्यकीय क्षेत्रामध्ये कर्मचारी नेमणे खूप जबाबदारीचे काम असते. आणि त्यामध्ये प्राचार्य पदा सारख्या मोठ्या पदावर उमेदवार नियुक्त करत असताना जबाबदारीने नेमणे खूप गरजेचे असते. त्यामुळे या पदावर काम करण्याकरिता उमेदवाराकडे शिक्षण क्षेत्रामध्ये काम केल्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- सदरील भरतीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याकरिता उमेदवार सक्षम असणे गरजेचे आहे. त्यामुळे उमेदवारांना मराठी भाषा सहित इतर हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषेमध्ये संवाद साधणे सुद्धा गरजेचे आहे. अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखे पूर्वीच सर्व उमेदवारांनी अर्ज जमा करणे आवश्यक आहे.
- सदरील ZVM Unani Medical College Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना वेतन हे शासनाच्या नियमानुसार देण्यात येणार आहे.
- सदरील भरती करिता अर्ज कशा पद्धतीने करायचा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी अधिक माहिती करिता जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
- या भरती मधून पदावर नियुक्त होणारा उमेदवार सदरील हॉस्पिटल मधील आणि मेडिकल कॉलेज मधील उमेदवारांना प्रशिक्षण देण्याकरिता सक्षम असणे गरजेचे आहे.
- ZVM Unani Medical College Bharti 2024 भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमधून ज्या उमेदवारांची अटी आणि शर्ती पूर्णपणे पात्र आहेत आशा उमेदवारांमधून योग्य उमेदवारांनाच भरतीसाठी बोलावण्यात येणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना पुण्यातील एका प्रतिष्ठित संस्थेसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.
ZVM Unani Medical College Bharti 2024 | ZVM युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.
- ZVM युनानी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन ई-मेल द्वारे करायचे आहेत. अर्ज करण्याचा ई-मेल आयडी जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे.
- ZVM युनानी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज येथील भरती करिता कोणत्याही उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नयेत. हॉस्पिटल च्या पत्त्यावर कोणत्याही उमेदवारांनी अर्ज पाठवू नयेत. ऑफलाइन अर्ज करण्याची कोणतीही सुविधा हॉस्पिटलकडून देण्यात आलेली नाही.
- सदरील भरतीसाठी ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज व्यवस्थित लिहायचे आहेत. अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती द्यायचे नाही. जर अशा कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती देऊन उमेदवारांनी पदावर नियुक्त होण्याचा प्रयत्न केला तर अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई होईल.
- 10 नोव्हेंबर 2024 ही सदरील ZVM Unani Medical College Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याकरिता देण्यात येणारी अंतिम तारीख आहे. या तारखेनंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
- ZVM युनानी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज यांच्याकडून सदरील भरतीसाठी जाहिरातीची पीडीएफ प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करायला सुरुवात करावी.
ZVM Unani Medical College Bharti 2024 | ZVM युनानी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- ZVM युनानी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवाराची भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र असतील. अर्ज न करता कोणत्याही उमेदवाराला भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही.
- सदरील ZVM Unani Medical College Bharti 2024 भरती करिता भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणजेच मुलाखतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला ZVM युनानी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज यांच्याकडून कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- ZVM युनानी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज यांच्या भरतीमध्ये कोणत्याही उमेदवारांनी जर अनुचित प्रकार केला. तर अशा उमेदवारांवर हॉस्पिटल आणि प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- ZVM युनानी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी सदरील संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
ZVM Unani Medical College Bharti 2024 | ZVM युनानी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्वप्रथम आपली शैक्षणिक कागदपत्रे आणि अनुभवाचे प्रमाणपत्रे यांच्या झेरॉक्स कॉपी तयार करून त्याच्या सत्यप्रती बनवायच्या आहेत.
- अर्ज भरत असताना उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःची माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, याआधी काम केलेले अनुभव, आवश्यक संस्थेचे रजिस्ट्रेशन, रिसर्च पेपर त्याचबरोबर प्रकाशित केलेल्या पुस्तकांची माहिती अर्जामध्ये व्यवस्थित लिहायचे आहे.
- अर्ज लिहीत असताना उमेदवारांनी स्वतःचा चालू ईमेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर अर्जामध्ये लिहायचा आहे त्याद्वारे उमेदवारा सोबत संपर्क साधने सोपे जाणार आहे.
- महाराष्ट्रातील शिक्षणाचे माहेरघर असलेले सांस्कृतिक आणि औद्योगिक दृष्ट्या प्रमुख शहर पुणे या ठिकाणी उमेदवाराला सदरील भरती मधून नोकरी मिळणार आहे.
- ZVM युनानी हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय येथील भरतीसाठी वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.