WCD Pune Bharti 2024 | महिला व बालविकास विभाग पुणे येथे 236 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

WCD Pune Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. सदरील होणाऱ्या या भरती मधून 236 विविध पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची दिनांक 3 नोव्हेंबर 2024 आहे. “संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित), परिविक्षा अधिकारी, गट क, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क, वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक, गट-क, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क, वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, कनिष्ठ काळजी वाहक गट-ड, स्वयंपाकी गट-ड” या पदांकरिता सदरील भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • 236 रिक्त जागा महिला व बालविकास विभाग येथील भरती मधून भरल्या जाणार आहेत.
  • महिला व बालविकास विभाग येथील भरती मधून “संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित), परिविक्षा अधिकारी, गट क, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क, वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक, गट-क, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क, वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, कनिष्ठ काळजी वाहक गट-ड, स्वयंपाकी गट-ड” या पदांच्या योग्य जागा भरल्या जाणार आहेत.

सर जे.जे. समूह रुग्णालय येथे निघालेल्या ‘ डेटा एंट्री ऑपरेटर ‘ भरती संदर्भात माहिती

Table of Contents

WCD Pune Bharti 2024 | महिला व बालविकास विभाग येथील भरती मधील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेली आहे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • 14 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून सदरील भरती करिता अर्ज करायला सुरुवात झालेली आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
  • संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित) या पदाकरिता एकूण 02 जागा रिक्त आहेत.
  • ” परिविक्षा अधिकारी गट क” या पदाकरिता एकूण 72 जागा रिक्त आहेत.
  • लघुलेखक (उच्चश्रेणी) या पदासाठी एकूण 01 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • ‘ लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क’   या पदाकरिता सदरील भरती मध्ये 02 जागा आहेत.
  • ‘ वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक गट-क ‘ या पदाकरिता एकूण 56 जागा रिक्त आहेत.
  • ‘ संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क ‘ या पदासाठी एकूण 57 जागा रिक्त आहेत.
  • ” वरिष्ठ काळजी वाहक गट-ड ” या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एकूण 04 जागा असतील.
  • ” कनिष्ठ काळजी वाहक गट-ड” या पदाकरिता एकूण 36 रिक्त जागा असतील.
  • ” स्वयंपाकी गट-ड ” साठी एकूण 06 रिक्त जागा असतील.
  • महिला व बालविकास विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • महिला व बालविकास विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी येथे क्लिक करा.
WCD Pune Bharti 2024
WCD Pune Bharti 2024

WCD Pune Bharti 2024 | महिला व बालविकास विभाग यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

  • महिला व बालविकास विभाग येथील होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांनी संकेतस्थळावरील लिंक द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • महिला व बालविकास विभाग यांच्याद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.
  • महिला व बालविकास विभाग येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवाराने स्वतःची शैक्षणिक पात्रता, अनुभव, जन्मतारीख, आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर ही सर्व माहिती योग्य आणि बरोबर द्यायचे आहे. जर यापैकी कोणतेही माहिती उमेदवाराने चुकीची दिली. तर अशा उमेदवाराचा बाद करण्यात येईल.
  • 3 नोव्हेंबर 2024 ही महिला व बालविकास विभाग येथील भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
  • महिला व बालविकास विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

WCD Pune Bharti 2024 | महिला व बालविकास विभाग येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • महिला व बालविकास विभाग येथील भरतीसाठी या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. आशा उमेदवारांमधून योग्य उमेदवारांची निवड पदावर करण्यात येईल. इतर कोणत्याही उमेदवारांची निवड थेट पदावर करता येणार नाही.
  • महिला व बालविकास विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेकरिता येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.
  • महिला व बालविकास विभाग येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही उमेदवाराने जर अनुचित प्रकार केला. तर त्या उमेदवारावर महिला व बालविकास विभाग यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • महिला व बालविकास विभाग येथील भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी हॉल तिकीट घेऊनच परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे.
  • महिला व बालविकास विभाग येथील भरतीसाठी लागणारी माहिती महिला व बालविकास विभाग यांच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

WCD Pune Bharti 2024 | महिला व बालविकास विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.

  • सदरील भरती मधील पदे ही सरळ सेवेद्वारे भरण्यात येणार आहेत.
  • सदरील भरतीचे आयोजन आयुक्त, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र, पुणे यांच्याकडून करण्यात आलेले आहे.
  • 14 ऑक्टोबर 2024 पासून सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया महिला व बालविकास विभाग यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज आणि परीक्षा शुल्क दोन्ही ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. शुल्क ऑनलाइन पद्धतीने न भरल्यास ग्राह्य धरले जाणार नाही.
  • सदरील भरती स्थगिती करणे, भरतीच्या प्रक्रियेमध्ये बदल करणे, पदांची संख्या कमी जास्त करणे याबाबतचा संपूर्ण अधिकार आयुक्त, महिला व बालविकास विभाग यांच्याकडे राहील.
  • सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण, दिव्यांग आरक्षण संदर्भातील नियम व अटी मध्ये वेळोवेळी बदल करण्याचा अधिकार पूर्णपणे आयुक्त, महिला व बालविकास विभाग यांच्याकडे राहील.
  • सदरील भरती प्रक्रियेमध्ये कोणताही वाद किंवा विवाद झाला तर त्या संदर्भात निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आयुक्त, महिला व बालविकास विभाग यांच्याकडे राहील. त्याबाबत कोणत्याही प्रकारचा दावा उमेदवाराला सांगता येणार नाही.
  • दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी सदरील भारती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र येथील आयुक्त डॉ. प्रशांत ननावरे हे आहेत.
  • सदरील भरती संदर्भात उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटला भेट द्यावी. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

WCD Pune Bharti 2024 | महिला व बालविकास विभाग येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.

  • पात्रतेची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून सदरील भरतीसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
  • जाहिरातीत दिलेल्या संकेत स्थळावर संबंधित उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • जे उमेदवार सदरील भरतीसाठी इच्छुक आहेत आशा उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक 3 नोव्हेंबर 2024 ही आहे.
  • सदरील भरती मधील पदे ही सरळ सेवेद्वारे भरण्यात येणार आहेत.

WCD Pune Bharti 2024 | महिला व बालविकास विभाग मंडळ येथील भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे.

  • 10 ऑक्टोबर 2024 या तारखेला भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • 14 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज सुरू होण्याची तारीख आहे.
  • 03 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 03 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 

Leave a Comment