VNIT Nagpur Bharti 2024 | विश्वेश्वराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भरती

VNIT Nagpur Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण विश्वेश्वराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. 30 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या भरती मधून ‘ लायब्ररीसाठी शिकाऊ प्रशिक्षणार्थी ‘ या पदाकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या उमेदवारांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचा.

  • विश्वेश्वराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • विश्वेश्वर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथील भरती मधून ‘ लायब्ररीसाठी शिकाऊ प्रशिक्षणार्थी ‘ या पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 1333 जागांसाठी भरती.

VNIT Nagpur Bharti 2024 | विश्वेश्वर  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • विश्वेश्वर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथील भरती मधील पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MLISc / B.Lib ही पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • विश्वेश्वर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथील भरतीचा प्रशिक्षण कालावधी एक वर्षाकरिता असणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी दखल घ्यावी की सदरील अप्रेंटिस प्रोग्राम पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला नोकरी देण्याचे केव्हा नोकरी मिळवून देण्याची हमी संस्थे कडून देण्यात येत नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी वरती देण्यात आलेली पदवी 2022 नंतर उत्तीर्ण केलेली असावी. असेच उमेदवार भरतीसाठी पात्र असतील.
  • सदरील भरती मधील जागा भविष्यात कमी जास्त होऊ शकतात. मिळालेल्या अर्जा मधून योग्य उमेदवाराला परीक्षेसाठी किंवा मुलाखतीसाठी बोलावण्याचा पूर्णपणे डायरेक्टर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर यांच्याकडे असणार आहे.
  • सदरील भरती मधील पदांसाठी आवश्यक पात्रता त्यांची पूर्तता करणाऱ्या प्रत्येक उमेदवारालाच चाचणीसाठी किंवा मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल असे नाही.
VNIT Nagpur Bharti 2024
VNIT Nagpur Bharti 2024
  • सदरील पदांच्या भरती करिता देण्यात आलेल्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी भरती करिता अर्ज करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र, प्रमाणपत्र यांच्या सत्यप्रती जोडायचे आहेत. त्याचबरोबर उमेदवाराने स्वतःचा फोटो जोडायचा आहे.
  • ‘ Visvesvaraya National Institute of Technology, Nagpur- 440010. ‘ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे.
  • 30 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारांनी आपल्या अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
  • 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11:00 वाजेपर्यंत आलेल्या अर्जांवर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल.
  • जाहीर केलेल्या यादी मधील उमेदवारांची चाचणी आणि मुलाखत 12 नोव्हेंबर 2024 आणि 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10:00 वाजेपर्यंत होणार आहे.
  • उमेदवारांनी ओरिजनल कागदपत्रे घेऊन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर त्यांच्या लायब्ररीमध्ये दिलेल्या वेळेत ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन उपस्थित राहायचे आहे.
  • विश्वेश्वर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

VIT Nagpur Bharti 2024 | विश्वेश्वरराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • विश्वेश्वरराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर यांच्याद्वारे जाहिरातीमध्ये अर्ज करण्याचा पत्ता देण्यात आलेला आहे उमेदवारांनी त्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • विश्वेश्वरराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • विश्वेश्वरराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर येथील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती आणि शैक्षणिक पात्रता खरी लिहायचे आहे. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • विश्वेश्वरराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर यांच्याद्वारे 30 ऑक्टोबर 2024 ही भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे.
  • विश्वेश्वरराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर येथील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतर अर्ज करायला सुरुवात करा.

VIT Nagpur Bharti 2024 | विश्वेश्वरराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • विश्वेश्वरराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर येथील भरती करिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवाराच भरतीसाठी पात्र असते.
  • विश्वेश्वरराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर येथील भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.
  • 30 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले कोणतेही अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. कारण ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
  • सदरील भरतीच्या मुलाखतीसाठी किंवा चाचणीसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांनी फॉर्मल ड्रेस मध्ये यायचे आहे.
  • सदरच्या भरती करिता किती जागा रिक्त आहेत आणि प्रत्येक जागे करिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी ती पात्रता पूर्ण केली असेल तरच भरती करिता अर्ज करावा.
  • या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारां वर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा नसावा.

VIT Nagpur Bharti 2024 | विश्वेश्वरराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर येथील भरतीसाठी अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 9000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • विश्वेश्वरराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर यांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
  • भारतातील प्रमुख अभियांत्रिकी कॉलेज पैकी विश्वेश्वराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर हे एक कॉलेज आहे. पदवी, पदव्युत्तर पदवी आणि डायरेक्ट रेट यांसारख्या अभ्यासक्रम सदरील संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. या संस्थेमध्ये शिक्षणाचा दर्जा अतिशय उत्तम आहे. नवनवीन संशोधन यासाठी ही संस्था प्रसिद्ध. या संस्थेची लायब्ररी ही ज्ञानाचा खजाना आहे. या ठिकाणी पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला काम करण्याची संधी मिळणार आहे. या लायब्ररी मधूनच विद्यार्थ्यांना, शिक्षकांना विविध प्रकारची पुस्तके आणि साहित्य उपलब्ध झालेले आहे. ज्या उमेदवारांना लायब्ररीमध्ये करिअर करायचा आहे. अशा उमेदवारांना ही सुवर्णसंधी आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी मिळवलेली पदवी 2022 नंतर उत्तीर्ण केलेली नसावी.
  • सदरील होणाऱ्या भरती मधून उमेदवाराला लायब्ररी मध्ये एक वर्ष प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणाद्वारे उमेदवाराला लायब्ररीची व्यवस्थापक याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. डिजिटल लायब्ररी प्रणाली आणि डेटा प्रवाह यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे उमेदवाराला शिकता येईल.
  • भारतामधील असलेल्या प्रमुख शहरांपैकी औद्योगिक केंद्र आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरामध्ये उमेदवाराला भरतीसाठी अर्ज करावा लागणार आहे.
  • VNIT यांच्या संकेतस्थळावर उमेदवारांसाठी अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी ती माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • विश्वेश्वराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर ( VNIT ) येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
  • सदरील भरती संदर्भात उमेदवाराला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर जाहिरातीमध्ये संस्थेचा ई-मेल आयडी दिलेला आहे. त्या ईमेल आयडी वरती उमेदवार अर्ज करू शकतात.

Leave a Comment