UIICL Bharti 2024 | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड येथे 200 जागांसाठी भरती.

UIICL Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या जाहिराती ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 200 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी. सदरील होणाऱ्या भरती मधून ” प्रशासकीय अधिकारी ( स्केल- 1 )” या पदाकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 5 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. त्याचप्रमाणे इतर उमेदवारांनी खाली दिलेला लेख काळजीपूर्वक वाचावा.

  • 200 रिक्त जागांकरिता युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडून भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • रिस्क मॅनेजमेंट, फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट, ऑटोमोबाईल इंजिनिअर, केमिकल इंजिनियर / मेकॅनिक इंजिनियर / डाटा ऍनालिस्ट / लीगल या पदाकरिता योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केले जाणार आहे.

ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेड येथे भरती.

UIICL Bharti 2024
UIICL Bharti 2024

UIICL Bharti 2024 | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.

  • रिस्क मॅनेजमेंट या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून BE / B.Tech यापैकी कोणतीही पदवी कमीत कमी 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. ( SC / ST या प्रवर्गासाठी 55% गुणांनी पदवी उत्तीर्ण केले असावे ) त्याचबरोबर उमेदवारांनी रिस्क मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे.
  • फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून चार्टर अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट ही पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे किंवा अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 60% गुणांसह बीकॉम पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एम कॉम पदवी उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे.
  • ऑटोमोबाईल इंजिनियर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या शाखेमधून कमीत कमी 60% गुणांसह पदवी उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे. किंवा अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून ME / M.TECH पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे.
  • केमिकल इंजिनियर या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून B.TECH / B.E पदवी उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे.
  • डाटा एनालिटिकल स्पेशालिस्ट या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून B.E / B.TECH यापैकी कोणतीही पदवी कम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर एप्लीकेशन / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / ग्रॅज्युएट इन स्टॅटिस्टिक्स / डाटा सायन्स यापैकी कोणतीही पदवी मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण केलेली असावी.
  • लीगल सल्लागार या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 60% गुणांसह बॅचलर पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. किंवा त्याच्या समतुल्य पदवी मिळवलेले असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे तीन वर्षे काम करण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  • जर्नालिस्ट या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कमीत कमी 60% गुणांसह पदवी उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
  • सदरच्या होणाऱ्या भरती मधून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा Rs. 50,925/- to 96,765/- रुपये वेतन मिळणार आहे.
  • सदरील होणाऱ्या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
  • रिस्क मॅनेजमेंट पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
  • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड येथील भरती करिता कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा.
  • रिस्क मॅनेजमेंट या पदाकरिता एकूण 10 जागा रिक्त आहेत, फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट या पदाकरिता 20 जागा रिक्त आहेत. ऑटोमोबाईल इंजिनिअर या पदाकरिता 20 जागा रिक्त आहेत. केमिकल आणि मेकॅनिक इंजिनियर या पदाकरिता 10 जागा रिक्त आहेत. डाटा अनालीतिक या पदाकरिता 20 जागा रिक्त आहेत. लीगल या पदाकरिता 20 जागा रिक्त आहेत. सगळ्या मिळून एकूण 200 जागा रिक्त आहेत.

UIICL Bharti 2024 | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • सदरील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने जाहिरातीत देण्यात आलेल्या वेबसाईट द्वारे भरायचा आहे. इतर कोणत्याही मार्गाने अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवाराने कोणत्याही मार्गाचा अवलंबन करू नये.
  • ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवण्याची कोणतीही सुविधा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी इतर कोणत्याही मार्गाने पत्राद्वारे म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे नाहीत. याची सर्व उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे.
  • सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना कोणत्याही उमेदवारांनी चुकीची माहिती अर्जामध्ये लिहायची नाही. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जामध्ये स्वतःचे संपूर्ण नाव, शैक्षणिक तपशील, पत्ता, पिनकोड यांसारख्या सर्व गोष्टी व्यवस्थित लिहायचे आहेत. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवारावर कारवाई करण्यात येईल.
  • 5 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याकरिता देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे.
  • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. कोणत्याही उमेदवाराने न समजून घेता अर्ज केला तर त्याच्या परिणामाला उमेदवाराला स्वतः सामोरे जावे लागणार आहे.

UIICL Bharti 2024 | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड येथील भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड येथील भरती करिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारा सदरील भरती करिता पात्र असणार आहेत.
  • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या भरती करिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला कंपनीकडून कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे.
  • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार करण्यात आला. तर अशा उमेदवारावर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आशा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येणार आहे.
  • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • 15 ऑक्टोबर 2024 रोजी या तारखेपासून ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात झालेली आहे. 5 नोव्हेंबर 2024 या तारखेला ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत संपणार आहे. 5 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये बदल करण्याची अंतिम दिनांक आहे. 20 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्जाची प्रिंट काढायची अंतिम दिनांक आहे. 5 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवार सदरील भरती करिता ऑनलाईन पेमेंट करू शकतात.
  • या भरती करिता अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कॉम्प्युटर चालवण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • या भरती करिता अर्ज करणाऱ्या दिव्यांग उमेदवाराकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र त्या उमेदवाराला शासकीय संस्थेने मिळालेले असणे गरजेचे आहे.
  • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड येथील भरती करिता वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment