UCO Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण युको बँक येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. युनियन कमर्शियल बँक येथील होणारा भरती मधून 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “मुख्य जोखीम अधिकारी, डेटा संरक्षण अधिकारी, मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक डेटा विश्लेषक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक अर्थशास्त्रज्ञ, ऑपरेशनल जोखीम सल्लागार, संरक्षण बँकिंग सल्लागार” या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड सदरील UCO Bank Bharti 2024 भरती मधून केली जाणार आहे. 26 नोव्हेंबर 2024 भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. युनियन कमर्शियल बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहिती करिता खालील लिहिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.
- 12 रिक्त जागा युनियन कमर्शियल बँक यांच्याकडून भरल्या जाणार आहेत.
- युनियन कमर्शियल बँक येथील होणाऱ्या भरती मधून “मुख्य जोखीम अधिकारी, डेटा संरक्षण अधिकारी, मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक डेटा विश्लेषक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक अर्थशास्त्रज्ञ, ऑपरेशनल जोखीम सल्लागार, संरक्षण बँकिंग सल्लागार” या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका येथे कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती.
UCO Bank Bharti 2024 | युनियन कमर्शियल बँक येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे
- युनायटेड कमर्शियल बँक भरती 2024 संदर्भात सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
युनायटेड कमर्शियल बँक (UCO Bank) अंतर्गत होणाऱ्या विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सदरील होणाऱ्या UCO Bank Bharti 2024 भरती मधून “मुख्य जोखीम अधिकारी, डेटा संरक्षण अधिकारी, मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक डेटा विश्लेषक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक अर्थशास्त्रज्ञ, ऑपरेशनल जोखीम सल्लागार, संरक्षण बँकिंग सल्लागार” या पदांसाठी उमेदवार निवडले जाणार आहेत. एकूण 12 रिक्त जागा युनायटेड कमर्शियल बँक यांना भरायच्या आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक 26 नोव्हेंबर 2024 आहे.
जर तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे असेल, तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. या UCO Bank Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक सर्व माहिती समजून घेणे महत्त्वाचे आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
- सदरील भरती मधील पदांची नावे : मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer), डेटा संरक्षण अधिकारी (Data Protection Officer), मुख्य व्यवस्थापक (Chief Manager), व्यवस्थापक डेटा विश्लेषक (Manager Data Analyst), वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager), व्यवस्थापक अर्थशास्त्रज्ञ (Manager Economist), ऑपरेशनल जोखीम सल्लागार (Operational Risk Advisor), संरक्षण बँकिंग सल्लागार (Protection Banking Advisor).
- पदसंख्या: 12 जागा
- शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदासाठी वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे समजून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 35 ते 50 वर्षे (पदांनुसार बदल होऊ शकतो) पर्यंत असावे.
- अर्ज प्रक्रिया: भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन दिलेल्या वेबसाईट द्वारे अर्ज करावा.
- अर्ज शुल्क:
- SC/ST/PWBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹100/- आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹600/- आहे.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 26 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिकृत वेबसाईट: www.ucobank.com
-
पदांची संपूर्ण माहिती:
1. मुख्य डिजिटल अधिकारी (Chief Digital Officer – CDO)
- पदसंख्या: 01
- शैक्षणिक पात्रता:
- सदरील UCO Bank Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E./B.Tech (Computer Science/IT किंवा तत्सम क्षेत्रात) किंवा MCA किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
इतर पदांसाठी माहिती:
प्रत्येक पदाच्या शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा कशी तपासावी?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत 35 ते 50 वर्षे असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेची अचूक माहिती मिळवण्यासाठी Age Calculator हे कॅल्क्युलेटर वापरू शकता वापरू शकता.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
1. ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
- सर्वप्रथम अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी www.ucobank.com या वेबसाईटला भेट द्या.
- सदरील भरतीशी संबंधित अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून योग्य माहिती मिळवा.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “Apply Online” लिंकवर क्लिक करा आणि दिलेल्या फॉर्ममध्ये स्वतःची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा.
- अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरा.
- अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी अर्ज सबमिट करावा आणि त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.
2. अर्ज करताना घ्यावयाची काळजी:
- जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना उमेदवारांनी चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अंतिम तारीख संपून जाण्याअगोदर उमेदवारांनी अर्ज करावा.
अर्ज शुल्क:
- SC/ST/PWBD उमेदवार: ₹100/-
- सर्वसाधारण आणि इतर: ₹600/-
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन पेमेंट पद्धत वापरा.
भरतीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे:
- एकूण जागा : विविध पदांसाठी 12 जागा उपलब्ध आहेत.
- अर्ज कसा भरावा: इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
- जाहिरातीचा पीडीएफ: PDF जाहिरात येथे मिळवा.
- अर्ज करण्यासाठी लिंक: ऑनलाईन अर्ज करा.
मुलाखतीसाठी पात्रता निकष:
सदरील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. योग्य उमेदवारांची निवड मुलाखतीतील मिळालेले गुण, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेत मिळालेले गुण यावर अवलंबून असणार आहे.
सारांश:
युनायटेड कमर्शियल बँक 2024 भरती याद्वारे उमेदवारांना सांगली नोकरी मिळणार आहे. उमेदवाराकडे आवश्यक पात्रता आणि अनुभव असल्यास उमेदवारांनी सदरील संधी गमावू नये. लवकरात लवकर अर्ज करून UCO Bank Bharti 2024 भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट व्हायचे आहे.
महत्त्वाचे लिंक्स:
UCO Bank Bharti 2024 | युनियन कमर्शियल बँक येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे आहेत.
- युनियन कमर्शियल बँक येथील UCO Bank Bharti 2024 भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांना अर्ज करण्याची वेबसाईट जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्याद्वारे उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
- युनियन कमर्शियल बँक येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे नाहीत. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा उमेदवारांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवायचा नाही. बँकेच्या ऑफिशियल पत्त्यावर उमेदवारांनी पत्राद्वारे अर्ज पाठवायचे नाहीत.
- युनियन कमर्शियल बँक येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरत असताना चुकीची माहिती अर्जामध्ये लिहायची नाही. चुकीची माहिती लिहिणारा उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आशा उमेदवारांना भरतीच्या प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे. पदावर नियुक्त झाल्यानंतर आशा उमेदवारांना निलंबित करण्यात येणार आहे.
- 26 नोव्हेंबर 2024 ही सदरील UCO Bank Bharti 2024 भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी यापूर्वीच आपल्या अर्ज करायचे आहेत.
- युनियन कमर्शियल बँक येथील UCO Bank Bharti 2024 भरती करिता इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरचा अर्ज करायला सुरुवात करावी.
- युनियन कमर्शियल बँक येथील भारतीय संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करायला सुरुवात करावी.
- युनियन कमर्शियल बँक येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला सहभागी होण्याकरिता त्या उमेदवारांनी अर्ज केलेला असणे आवश्यक आहे. अर्ज न करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला भरती मध्ये सहभागी होता येणार नाही.