ZP Bharti 2024 | जिल्हा परिषद येथे 15,000 पगारासाठी नोकरीची सुवर्णसंधी.
ZP Bharti 2024 जिल्हा परिषद येथील भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता आनंदाची बातमी आहे. कारण जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडून 05 रिक्त जागांसाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद पॅनल वरील विविध पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडून भरती घेण्यात येणार आहे. 6 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जिल्हा … Read more