Shivamrut Milk Solapur Bharti 2024 | शिवामृत दूध उत्पादन सहकारी संघ येथे 25 जागांसाठी नोकरीची संधी.

Shivamrut Milk Solapur Bharti 2024 

Shivamrut Milk Solapur Bharti 2024   नमस्कार मित्रांनो आज आपण शिवामृत दूध उत्पादन सहकारी संघ मर्यादित सोलापूर अंतर्गत निघालेल्या 25 जागांच्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. शिवामृत दूध येथील भरती मधून 25 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज पाठवायचा आहे. “ईटीपी इन्चार्ज, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, फिटर, प्रोसेस प्लांट ऑपरेटर, … Read more