Punjab and Sindh Bank Bharti 2024 | पंजाब आणि सिंध बँक येथे 100 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.
Punjab and Sindh Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण पंजाब आणि सिंध बँक यांच्याद्वारे करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक पाहणार आहोत. पंजाब आणि सिंध बँक द्वारे 100 नवीन जागांसाठी उमेदवारांची नेमणूक करण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता देण्यात येणारी अंतिम दिनांक आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज … Read more