PCMC Bharti 2024 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत द्वारे 33 रिक्त जागांसाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. या भरतीची जाहिरात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ‘ योग प्रशिक्षक ‘ या … Read more