ONGC Bharti 2024 | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत 2236 सरकारी जागांसाठी नोकरीची संधी
ONGC Bharti 2024 च्या माध्यमातून तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. जर तुम्ही 10वी, 12वी पास, आयटीआय पास किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असाल, तर या भरतीसाठी पात्र ठरू शकता. भारतातील इच्छुक उमेदवारांसाठी विविध पदांवर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. या लेखात … Read more