BDL Bharti 2024 | भारत डायनामिक्स येथे 117 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

BDL Bharti 2024

BDL Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL ) यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती संदर्भात अधिक माहिती पाहणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 117 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदरच्या होणाऱ्या भरती मधून भारत डायनामिक्स लिमिटेड यांच्याकडून ” ट्रेड अप्रेंटिस ” या पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. 11 नोव्हेंबर 2024 ही … Read more