PCMC Bharti 2024 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

PCMC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत द्वारे 33 रिक्त जागांसाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. या भरतीची जाहिरात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ‘ योग प्रशिक्षक ‘ या पदाच्या जागा सदरील भरती मधून भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत. 16 ऑक्टोबर 2024 रोजी या भरतीसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सदरील भरतीसाठी अधिक माहिती मिळवण्याकरिता खालील देण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • 33 रिक्त जागा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील भरती मधून भरल्या जाणार आहेत.
  • ‘ योग प्रशिक्षक ‘ या पदासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडून योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ येथे भरती.

PCMC Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.

  • योग प्रशिक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करणारा उमेदवार नोंदणीकृत योग प्रशिक्षण संस्थेचा योग प्रशिक्षक असावा. याबाबतचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असावे.
  • सदरील भरती मधून योग्य उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • योग प्रशिक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील PCMC Bharti 2024 भरती मधून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत द्वारे भरण्यात येणारी पदे निव्वळ कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार आहेत.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पिंपरी-चिंचवड, पुणे असणार आहे.
  • वरील भरती मधील NUHM अंतर्गत राहणार आहे. त्यामुळे या पदांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिके सोबत संबंध येणार नाही.
  • पदावर नियुक्त झालेल्या योग प्रशिक्षकाला 250 रुपये प्रति योग सत्र मिळणार आहेत. सदरील पदावर उमेदवार फक्त 31 मार्च 2025 पर्यंतच राहील.
  • भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीला येताना स्वखर्चाने यायचे आहे.
PCMC Bharti 2024
PCMC Bharti 2024
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील ‘ योग प्रशिक्षक’ या पदाच्या मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी पुढील कागदपत्रे घेऊन यायचे आहेत. यामध्ये आधार कार्ड, योग प्रशिक्षक असलेले प्रमाणपत्र, दहावीचे मार्कशीट, सरकारी किंवा खाजगी संस्थेचे अनुभव प्रमाणपत्र. यांचा समावेश असेल.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या ज्या उमेदवाराकडे सरकारी संस्थांसोबत काम केलेला अनुभव असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल.
  • या PCMC Bharti 2024 भरती मधून निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांकरिता सामाजिक आरक्षण लागू नसणार आहे.
  • मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांना मुलाखती दरम्यान योगाचे प्रात्यक्षिक करावे लागेल आणि त्यानुसारच त्याचे मूल्यांकन केले जाईल.
  • पात्र उमेदवारांची 16 ऑक्टोबर 2024 या तारखेलाच मुलाखत घेतली जाईल.
  • ‘ नवीन थेरगाव हॉस्पिटल, सेमिनार हॉल, चौथा मजला, जगताप नगर, थेरगाव पोलीस चौकीसमोर, थेरगाव, पुणे – 411 033 ‘ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील सदरील भरती करिता उमेदवारांनी दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना पाहण्याकरिता येथे क्लिक करा.
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील सदरील भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

PCMC Bharti 2024 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • योग प्रशिक्षक या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून योग प्रशिक्षक या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.
  • योग प्रशिक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचा शैक्षणिक तपशील, योग प्रशिक्षणास प्रमाणपत्र, जन्मतारीख, वय, आयडेंटिफाय फोटो या सर्व गोष्टी खऱ्या सादर करायचे आहेत. चुकीची माहिती सादर करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
  • 16 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराची मुलाखत घेण्यात येणार नाही.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.

PCMC Bharti 2024 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा. 

  • जे उमेदवार मुलाखतीला उपस्थित असतील त्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड केली जाईल. मुलाखतीला उपस्थित नसलेल्या उमेदवारांची निवड केली जाणार नाही.
  • योग प्रशिक्षक या पदासाठी मुलाखतीकरिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.
  • मुलाखतीला आलेल्या उमेदवारांनी किंवा पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सदरील PCMC Bharti 2024 भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखतीचे ठिकाण जाहिरातीमध्ये दिलेले आहे. त्याच ठिकाणी उमेदवारांनी मुलाखतीसाठी येणे गरजेचे आहे.
  • भरतीसाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे सत्य प्रतीत करून उमेदवाराने सोबत घेऊन यायचे आहेत.

PCMC Bharti 2024 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील पद्धतीने अर्ज भरावा.

  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून ‘ योग प्रशिक्षक ‘ या पदासाठी भरायचा अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे.
  • सदरील PCMC Bharti 2024 भरतीसाठी भरायच्या अर्जाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये उमेदवारांनी स्वतःचा सध्याचा कलर आयडेंटि साईज फोटो चिकटवायचा आहे.
  • सदरील अर्ज हा प्रति ” माननीय आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी पुणे – 411 018 ” यांना करायचा आहे.
  • या अर्जाचा विषय ‘ योग प्रशिक्षक पदासाठी अर्ज ‘ असा लिहायचा आहे.
  • उमेदवाराने स्वतःचे संपूर्ण नाव प्रथम आडनाव नंतर वडिलांचे नाव आणि स्वतःचे नाव अशा पद्धतीने लिहायचा आहे.
  • पत्रव्यवहारासाठी असणारा स्वतःचा पत्ता उमेदवारांनी अर्जामध्ये लिहायचा आहे.
  • उमेदवारांनी स्वतःचा चालू मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी अर्जामध्ये लिहायचा आहे. याच्या द्वारे महानगरपालिका उमेदवारा सोबत संभाषण साधेल.
  • उमेदवाराने 10वीच्या मार्कशीट वर असलेली जन्मतारीख अर्जामध्ये लिहायचे आहे.
  • त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचे लिंग, सध्या महानगरपालिकेत काम करत असेल तर त्याचा तपशील, जा रुग्णालयासाठी अर्ज करायचा आहे त्याचे नाव यासंदर्भात माहिती लिहायची आहे.
  • 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, योग प्रशिक्षक, इतर कोर्सेस उत्तीर्ण केलेले वर्ष आणि त्या परीक्षेमध्ये मिळालेली टक्केवारी उमेदवारांनी लिहायचे आहे.
  • उमेदवाराने अनुभवाचा तपशील भरत असताना संस्थेचे नाव, संस्थेचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक, संस्थेचा प्रकार ( शासकीय / निमशासकीय / खाजगी ), कोणत्या पदावर काम केलेले आहे अशा पदाचे नाव, किती कालावधीसाठी काम केलेले आहे तो कालावधी असा सर्व तपशील उमेदवारांनी अर्जामध्ये लिहायचा आहे.
  • अर्जाच्या शेवटी उमेदवारांनी सर्व अटी व शर्ती मान्य केलेल्या आहेत असे कबूल करून स्वतःची सही करायची आहे. आणि अर्ज जमा करायचा आहे.

PCMC Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती संदर्भात महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे.

  • 5 ऑक्टोबर 2024 रोजी सदरील भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • 16 ऑक्टोबर 2024 ही भरतीसाठी मुलाखतीची दिनांक आहे.
  • 16 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराची मुलाखत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कडून घेण्यात येणार नाही.
  • सदरील PCMC Bharti 2024 भारती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराचा महानगरपालिकेच्या आस्थापना काही संबंध राहणार नाही.
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील योग प्रशिक्षक पदाच्या भरती संदर्भात देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • योग प्रशिक्षक पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा.

Leave a Comment