NTPC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 50 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती मधून ” ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ( Biomass )” या पदासाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. तरी भरती करिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज 28 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या अगोदर करायचे आहेत. ऑनलाइन पद्धतीने इच्छुक असलेल्या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचे आहेत. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे. अधिक माहिती करिता खालील देण्यात आलेली माहिती उमेदवारांनी वाचावी.
- 50 रिक्त जागा नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती द्वारे भरण्यात येणार आहेत.
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मधून ” ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Biomass )” या पदावर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
कर्मचारी निवड आयोग येथे नोकरीची सुवर्णसंधी.
NTPC Bharti 2024 | नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.
- सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएससी पदवी एग्रीकल्चर सायन्स येथून उत्तीर्ण केलेली असावी.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या जनरल / ओबीसी / EWS प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क ₹ 300 असणार आहे. सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या SC / ST / PWD / ExSM या प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क नाही.
- या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
- या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 28 ऑक्टोबर 2024 रोजी वय 27 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. [ SC / ST प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात आलेले आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षे सूट देण्यात आलेले आहे.
- भरती मधील पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांकरिता नोकरीचा कालावधी एक वर्षाकरिता असणार आहे. हा पुढील काळामध्ये गरजेनुसार वाढवण्यात येणार आहे.
- वेस्ट आणि बायोमास यांचे योग्य मॅनेजमेंट करणे त्यांचा पुनर्वापर कसा पद्धतीने करता येईल याचे व्यवस्थापन करण्याचे काम सदरील भरती मधील उमेदवारांना देण्यात येणार आहे.
- या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 40 हजार रुपये वेतन मिळणार आहे त्याचबरोबर उमेदवाराला स्वतःला, पत्नीला, दोन मुलांना आणि आई-वडिलांना वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे.
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 22 जागा रिक्त आहेत. EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 जागा रिक्त आहेत. OBC प्रवर्गातील उमेदवारांना 13 जागा देण्यात येणार आहेत. SC या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 7 जागा रिक्त आहेत. ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 जागा रिक्त आहेत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे नागरिकत्व भारतीय असावे.
- या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी स्वतःचे शिक्षण मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून उत्तीर्ण केलेले असावे. उमेदवारांनी संबंधित पदवी कमीत कमी 40 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. SC / ST / PwBD या प्रवर्गातील उमेदवारांनी फक्त पास होण्यापुरते गुण मिळवलेल्या असणे आवश्यक आहे.
- आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता उमेदवाराने संबंधित प्रवर्गातून अर्ज करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर संबंधित प्रवर्गाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मुलाखतीसाठी ठराविक उमेदवारांना बोलावण्यात येणार आहे. योग्य उमेदवारांची निवड करण्याचा पूर्णपणे अधिकार मॅनेजमेंट कडे असणार आहे.
- सदरील भरती मधील रिक्त जागा कमी जास्त करण्याचा अधिकार पूर्णपणे कंपनीकडे आहे. कंपनीच्या कामाची आवश्यकतेनुसार जागा वाढवणे किंवा कमी करणे कंपनीचा अधिकार आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना NTPC च्या पावर स्टेशन किंवा ऑफिसेसमध्ये गरजेनुसार काम देण्यात येणार आहे. पदावर सदरील पदे ही पूर्णपणे बदलीच्या स्वरूपाची असणार आहेत. ज्या ठिकाणी कामगारांची आवश्यकता वाढेल त्या ठिकाणी उमेदवारांची बदली करण्यात येऊ शकते.
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती करिता प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
NTPC Bharti 2024 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना सूचना खालील प्रमाणे.
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अर्ज करण्याची वेबसाईट सुद्धा जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे.
- ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करण्याची कोणतीही सुविधा नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी पत्राद्वारे केव्हा दिलेल्या पत्त्यावर समक्ष उपस्थित राहून स्वतःचे अर्ज भरायचे नाहीत.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जाहिरातीत देण्यात आलेल्या वेबसाईटवर द्वारे अर्ज करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने इच्छुक उमेदवारांनी भरती करिता अर्ज करायचे नाहीत. इतर कोणत्याही अन ऑफिशियल लिंक द्वारे उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची नाही.
- सदरील भरतीसाठी असताना ऑनलाइन अर्ज भरताना कोणत्याही उमेदवाराने चुकीची माहिती अर्जामध्ये लिहायची नाही. अर्जामध्ये चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. उमेदवाराचा अर्ज जर रद्द झाला तर त्याला उमेदवार स्वतः जबाबदार असणार आहे.
- 28 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर कोणताही उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकत नाही.
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. सदरील भरती ची जाहिरातीची पीडीएफ वरती देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचून समजून मगच अर्ज करायचा आहे.
NTPC Bharti 2024 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.
- सदरील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले आहेत आशा उमेदवारांनाच नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येणार आहे.
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या किंवा भरतीसाठी मुलाखतीला येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला कंपनीकडून कसल्याही स्वरूपाचा TA / DA देण्यात येणार नाही याची उमेदवारांनी काळजी घ्यावी.
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर कंपनीकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता संकेतस्थळाला भेट द्यावी.
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सदृढ असावे. पदावर नियुक्त होण्यापूर्वी उमेदवारांना वैद्यकीय चाचणी द्यावी लागणार आहे. शारीरिक आरोग्य मध्ये कोणत्याही उमेदवारांना सवलत मिळणार नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे. यामध्ये उमेदवार नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड त्यांचा उपयोग करू शकतात.
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.