NCL India Limited Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण NCL इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या जाहिराती संदर्भात अधिक माहिती विस्तृतपणे समजून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 1137 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या होणाऱ्या भरती मधून ” महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक, कार्यकारी अभियंता, व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान, फिटर, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, लघुलेखक, कोपा ” या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. 6 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीद्वारे अर्ज करायचे आहेत. NCL इंडिया लिमिटेड येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती करिता खाली देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचावा.
- 1137 रिक्त जागा भरण्याकरिता NCL इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- NCL इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे होणाऱ्या भरती मधून “महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक, कार्यकारी अभियंता, व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान, फिटर, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, लघुलेखक, कोपा” या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.
फार्मसी कॉलेज येथे नोकरीची सुवर्णसंधी.
NCL India Limited Bharti 2024 | NCL इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे.
- फोरमन या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे. या पदासाठी एकूण 150 जागा रिक्त आहेत.
- आयटीआय प्रशिक्षणार्थी या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआय उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे. या पदासाठी एकूण 1140 रिक्त जागा असणार आहेत.
- ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. ऑपरेटर या पदासाठी एकूण 338 रिक्त जागा असणार आहेत.
- पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस या पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून डिप्लोमा किंवा पदवी अभियांत्रिकी शाखेमधून उत्तीर्ण केलेले असणे गरजेचे आहे. सदरील भरती मधून या पदाच्या 700 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- मायनिंग निरीक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण केलेली असावी किंवा 10 वी परीक्षा उत्तीर्ण असावी केव्हा डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. या पदासाठी एकूण 405 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- ऑपरेटर या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10वी किंवा 12वी किंवा आयटीआय यापैकी पदवी उत्तीर्ण केलेली असावी. या पदासाठी एकूण 307 जागा रिक्त आहेत.
- प्रशिक्षणार्थी उमेदवार या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआय पदवी उत्तीर्ण केलेली असावी. या पदाकरिता एकूण 1295 रिक्त जागा आहेत.
- प्रशिक्षणार्थी या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा किंवा आयटीआय केव्हा आठवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- मेडिकल ऑफिसर या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून एमबीबीएस किंवा डी एन बी पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. या पदाकरिता एकूण 56 जागा रिक्त आहेत.
- या NCL India Limited Bharti 2024 भरती करिता 25 ऑक्टोबर 2024 या तारखेला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहेत.
- सदरील NCL India Limited Bharti 2024 भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
- NCL इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा. जाहिरात क्र.1 जाहिरात क्र.2
NCL India Limited Bharti 2024 | NCL इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- NCL इंडिया लिमिटेड येथील NCL India Limited Bharti 2024 भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची सुविधा कंपनीकडून देण्यात आलेली आहे.
- सदरील NCL India Limited Bharti 2024 भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा पत्ता NCL इंडिया यांच्याकडून देण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नयेत. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा या भरतीमध्ये देण्यात आलेली नाही.
- NCL इंडिया लिमिटेड येथील भरती करिता ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती, शैक्षणिक तपशील आणि अनुभव बरोबर लिहायचा आहे. यासंदर्भात चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. याची सर्व उमेदवारांनी दखल घ्यायची आहे.
- 6 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा बंद होणार आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी या तारखेपूर्वी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
- NCL इंडिया येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीद्वारे अर्ज करायचा आहे. त्याकरिता अधिक माहिती समजून घेण्याकरिता उमेदवारांनी कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून समजून घ्यायची आहे.
NCL India Limited Bharti 2024 | NCL इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- NCL इंडिया लिमिटेड या भरती करिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आशा उमेदवारांनाच भरती करिता मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. आशा उमेदवारांमधून पात्र उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. इतर कोणत्याही उमेदवाराला डायरेक्ट मुलाखतीला बोलावण्यात येणार नाही. कोणत्याही उमेदवाराची थेट निवड करण्यात येणार नाही.
- सदरील NCL India Limited Bharti 2024 भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला NCL इंडिया लिमिटेड यांच्याकडून कसल्याही स्वरूपाचा TA / DA देण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे.
- NCL इंडिया लिमिटेड या संस्थे संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता सर्व उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे.
NCL India Limited Bharti 2024 | NCL इंडिया लिमिटेड या संस्थेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
- NCL इंडिया लिमिटेड ही एक पब्लिक सेक्टर मधील कंपनी आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉल, गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत सदरील संस्थेचा कारभार चालत असतो. या कंपनीकडून दरवर्षी 30 मिलियन टन दगडी कोळसा उत्पादित केला जातो. तमिळनाडू, राजस्थान ज्यांमध्ये सदरील कंपन्यांचे कोळशाच्या खाणी आहेत. या दगडी कोळशाचा उपयोग वीज निर्मितीसाठी केला जातो. या कंपनीद्वारे एकूण 3640 KW इतकी वीज दरवर्षी निर्माण केली जाते. दगडी कोळशावर वीज निर्मितीचे जॉईंट व्हेंचर मधील एकूण 1000 प्रकल्प या कंपनीचे संपूर्ण देशामध्ये आहेत. सध्या कंपनीने सोलार एनर्जी मध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. 1404 MW इतकी विज सौर ऊर्जेद्वारे कंपनी दरवर्षी तयार करते. या कंपनीचा स्मॉल पोर्शन स्टॉक मार्केटमध्ये शेर आहेत. ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करताना आज NCL इंडिया लिमिटेड या कंपनीला 62 वर्षे झालेली आहेत.
- या कंपनीची स्थापना जवाहरलाल नेहरू यांच्या कालखंडामध्ये झालेली आहे. मायनिंग आणि इलेक्ट्रिसिटी या क्षेत्रामध्ये काम करणारी ही एक अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीद्वारे दगडी कोळसा आणि वीज निर्यात केली जाते. या कंपनीचा वार्षिक रेवेन्यू 11592 कोटी इतका आहे. या कंपनीचा वार्षिक फायदा 1441 कोटी आहे. कंपनीकडे स्वतःच्या मालकीचे 53,488 कोटी इतके असेट आहेत. एकूण 11379 एवढे कर्मचारी कंपनी मध्ये सध्या काम करत आहेत.
- NCL मायनिंग लिमिटेड येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.