Kamalprakash Pharmacy College Bharti 2024 | कमल प्रकाश फार्मसी कॉलेज आणि संशोधन केंद्र वाशिम येथे 19 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Kamalprakash Pharmacy College Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण कमल प्रकाश फार्मसी कॉलेज आणि संशोधन केंद्र येथील निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून एकूण 19 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या होणाऱ्या भरती मधून प्राध्यापक / प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सदरील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 11 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात येणार आहे. या भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी कमल प्रकाश फार्मसी कॉलेज आणि संशोधन केंद्र यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील लेख काळजीपूर्वक वाचावा.

  • 19 रिक्त जागांकरिता कमल प्रकाश फार्मसी कॉलेज आणि संशोधन केंद्र, वाशिम यांच्याकडून भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

     

  • कमल प्रकाश फार्मसी कॉलेज आणि संशोधन केंद्र यांच्याद्वारे निघालेल्या भरती मधून प्राध्यापक / प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल या पदांसाठी नेमक होणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथे भरती.

 

Kamalprakash Pharmacy College Bharti 2024
Kamalprakash Pharmacy College Bharti 2024

Kamalprakash Pharmacy College Bharti 2024 | कमल प्रकाश फार्मसी कॉलेज आणि संशोधन केंद्र येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे आहे.

  • सदरील Kamalprakash Pharmacy College Bharti 2024 भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांची आवश्यकतेनुसार आहे. रिक्त पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

     

  • फार्मासिटिकल या विषयाकरिता तीन सहाय्यक प्राध्यापकांची जागा रिक्त आहे. फार्मासिटिकल केमिस्ट्री या विषयाकरिता एकूण चार असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता जागा रिक्त आहे. फार्मा लॉजी या विषयाकरिता एकूण तीन जागा सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी रिक्त आहेत. फार्मा कोनसी या विषयाकरिता एकूण दोन जागा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आहेत. फार्मसी प्रॅक्टिस आणि इतर सब्जेक्ट या पदांसाठी एकूण दोन जागा रिक्त आहेत. लायब्ररीयन या पदासाठी एक जागा रिक्त आहे. प्राचार्य किंवा प्राध्यापक या पदासाठी एक जागा रिक्त आहे. सहयोगी प्राध्यापक या पदासाठी तीन जागा रिक्त आहेत.

     

  • डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणेरे, जिल्हा रायगड यांच्या नियमानुसार त्याचप्रमाणे UGC / PCI नवी दिल्ली यांच्या नियमानुसार सर्व पदांकरिता शैक्षणिक पात्रता असणार आहे.

     

  • सदरील Kamalprakash Pharmacy College Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी जे उमेदवार सध्या सदरील संस्थेमध्ये काम करत आहेत आशा उमेदवारांनी दिलेल्या नियमानुसार अर्ज करायचा आहे.

     

  • अर्ज करण्याचा अंतिम दिनांक नंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. अशाप्रकारे जर अर्ज रद्द करण्यात आला तर याला महाविद्यालयाचा जबाबदार असणार नाही.

     

  • अपूर्ण अर्ज लिहिणाऱ्या किंवा अर्जाबरोबर कागदपत्र न जोडणाऱ्या उमेदवारांचा अर्ज महाविद्यालया द्वारे रद्द करण्यात येणार आहे.

     

  • कमल प्रकाश फार्मसी कॉलेज अँड रिसर्च सेंटर यांच्याकडून सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला मानधन देण्यात येणार नाही.

     

  • सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे आपले अर्ज पाठवायचे आहेत.

     

  • ‘ सचिव/ प्राचार्य, श्री दादासाहेब गवई चारीटेबल ट्रस्ट, अमरावतीचे कमल प्रकाश फार्मसी कॉलेज अँड रिसर्च सेंटर, खेरडा. करंजा ( लाड) जिल्हा वाशिम, पिन – 444 105 ‘ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.

     

  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण वाशिम असणार आहे.

     

  • Kamalprakash Pharmacy College Bharti 2024 या भरती करिता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत मध्ये आहे. तसेच 11 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेल्या अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

     

  • कमल प्रकाश फार्मसी कॉलेज आणि संशोधन केंद्र वाशिम यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Kamalprakash Pharmacy College Bharti 2024 | कमल प्रकाश फार्मसी कॉलेज आणि संशोधन केंद्र येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • कमल प्रकाश फार्मसी कॉलेज आणि संशोधन केंद्र या भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला भरती करिता अर्ज करता येणार नाही.

     

  • कमल प्रकाश फार्मसी कॉलेज आणि संशोधन केंद्र येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने कसल्याही स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू नये.

     

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर स्वतः पोहोचवायचे आहेत. किंवा अर्ज करायच्या अंतिम दिनांक पूर्वी पत्राद्वारे पोहोचवायचे आहेत. अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचे नाव आणि वैयक्तिक माहिती त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता अचूक आणि बरोबर लिहायचे आहे. चुकीची माहिती लिहिणारे उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

     

  • 11 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

     

  • सदरील Kamalprakash Pharmacy College Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांनी जाहिरातीची संपूर्ण माहिती मिळवण्याकरिता संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. आणि त्यानंतर अर्ज करायचा आहे.

Kamalprakash Pharmacy College Bharti 2024 | कमल प्रकाश फार्मसी कॉलेज आणि संशोधन केंद्र येथील भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • कमल प्रकाश फार्मसी कॉलेज आणि संशोधन केंद्र या भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जर सदरील भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेला असेल तर अशा उमेदवाराला भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे. सदरील भरती करिता अर्ज न करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही.

     

  • कमल प्रकाश फार्मसी कॉलेज आणि संशोधन केंद्र येथील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी भरतीला येण्याकरिता स्वखर्चाने यावे महाविद्यालयाकडून कोणत्याही स्वरूपातून उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे.

     

  • कमल प्रकाश फार्मसी कॉलेज आणि संशोधन केंद्र येथील भरती करिता अधिक माहिती जाणून घेण्याकरिता किंवा सदरील महाविद्यालय बाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • श्री दादासाहेब गवळी चारीटेबल ट्रस्ट अमरावतीचे सदरील कमल प्रकाश फार्मसी कॉलेज अँड रिसर्च सेंटर हे आहे. हे कॉलेज डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल यूनिवर्सिटी लोनेरे यांच्या अंतर्गत येते. सदरील भरतीची जाहिरात या महाविद्यालयाचे किंवा या ट्रस्टचे असणारे सेक्रेटरी यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • महाराष्ट्रात महाराष्ट्रातील फार्मसी शिक्षणाचे एक उत्कृष्ट केंद्र म्हणून श्री कमाल प्रकाश फार्मसी कॉलेज अँड रिसर्च सेंटर यांच्याकडे पाहिले जाते. फार्मसी क्षेत्रामध्ये करिअर घडवू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता गुणवत्तेचे शिक्षण मिळण्याचे महाविद्यालय आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सहाय्य या फार्मसी कॉलेज कडून करण्यात येते. औषधनिर्मिती सोबतच औषध सुरक्षा आणि औषध व्यवस्थापन यांसारखे कौशल्य सुद्धा फार्मसी विद्यार्थ्यांकडे असणे आवश्यक असते. त्यासाठी या महाविद्यालयामध्ये प्रात्यक्षिक वेळोवेळी घेण्यात येत असतात. सदरील महाविद्यालयांमधून उमेदवारांना फार्मसीच्या शिक्षणासोबत मिळणारी पदवी म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी, बॅचलर इन फार्मसी, मास्टर इन फार्मसी या प्रकारच्या पदव्या उमेदवारांना मिळणार आहेत.
  • कमल प्रकाश फार्मसी कॉलेज अँड रिसर्च सेंटर येथील भरतीसाठी वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Leave a Comment