BMC Engineer Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथे 690 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

BMC Engineer Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेत द्वारे निघालेल्या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 690 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 2 डिसेंबर 2024 ही सदरील भरती करिता ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती मधून कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ), कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी व विद्युत ), दुय्यम अभियंता ( स्थापत्य ), दुय्यम अभियंता ( यांत्रिकी व विद्युत ) या पदांसाठी सदरील भरती मधून योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी महानगरपालिका कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खालील देण्यात आलेला लेख वाचावा.

  • 690 रिक्त जागांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.
  • सदरील होणारी बृहन्मुंबई महानगरपालिकेची भरती मधून अभियंता ना पदावर नियुक्त केले जाणार आहे.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन येथे भरती.

BMC Engineer Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे आहे.

  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील BMC Engineer Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

     

  • कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा वेतन 41,800 ते 1,32,300 रुपये इतके देण्यात येणार आहे.

     

  • कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी व विद्युत ) या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 41,800 ते 132,000 रुपये वेतन मिळणार आहे.

     

  • दुय्यम अभियंता ( स्थापत्य ) या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 44,900 ते 1,42,400 रुपये वेतन मिळणार आहे.

     

  • दुय्यम अभियंता ( यांत्रिकी व विद्युत ) या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 44,900 ते 1,42,000 रुपये वेतन मिळणार आहे.

     

  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

     

  • कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) या पदासाठी एकूण 250 रिक्त जागा आहेत. कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी व विद्युत ) या पदासाठी एकूण 130 रिक्त जागा आहेत. दुय्यम अभियंता ( स्थापत्य ) या पदाकरिता एकूण 233 रिक्त जागा आहेत. दुय्यम अभियंता ( यांत्रिकी व विद्युत ) या पदाकरिता एकूण 77 रिक्त जागा आहेत.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील BMC Engineer Bharti 2024 भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

     

  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
BMC Engineer Bharti 2024 
BMC Engineer Bharti 2024

BMC Engineer Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील BMC Engineer Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीत देण्यात आलेल्या लिंक द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

     

  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा नाही.

     

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असताना उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती संपूर्ण माहिती योग्य आणि बरोबर लिहायची आहे. त्यामध्ये उमेदवारांनी स्वतःचे संपूर्ण नाव, शिक्षण, वय आणि पत्ता व्यवस्थित लिहायचा आहे. सदरील माहिती चुकीची लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे.

     

  • 2 डिसेंबर 2024 ही सदरील BMC Engineer Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

     

  • बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात वाचून भरती संदर्भात माहिती समजून घेऊन मगच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

BMC Engineer Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचायचे आहेत.

  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील BMC Engineer Bharti 2024 भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले उमेदवारच सदरील भरती करिता पात्र ठरणार आहेत.

     

  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याद्वारे TA / DA देण्यात येणार नाही.

     

  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने जर पदावर नियुक्त होण्याकरिता अनुचित प्रकार केला तर आशा उमेदवारावर महानगरपालिके द्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

     

  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील BMC Engineer Bharti 2024 भरतीच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

BMC Engineer Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.

  • बृहन्मुंबई महानगरपालिका ची स्थापना 1882 रोजी करण्यात आलेली होती. मुंबई शहरातील सार्वजनिक आणि नागरी प्रशासकीय सुविधा देणारी एक संस्था आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका लाच बीएमसी किंवा मुंबई महानगरपालिका असे म्हणतात. देशातील सर्वात मोठी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका ही आहे. शहरामध्ये नागरी सुविधा, आरोग्य व्यवस्था, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा, स्वच्छता इत्यादी सोयी देण्याचे काम मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांकडून केले जाते.

     

  • स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्यसेवा, शिक्षण, रस्ते आणि वाहतूक व्यवस्थापन, आज सुरक्षा सेवा, पर्यावरण आणि उद्याने यांसारखी सुविधा मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात येत असतात.
  • मुंबई शहरामध्ये राहणाऱ्या 12 दशलक्ष पेक्षा अधिक लोकांना नागरी सेवा पुरवण्याचे काम मुंबई महानगरपालिकेत द्वारे होते. हे काम करत असताना प्रशासकीय कामाची विभागणी केली जाते. कामाची विभागणी एकूण 24 विभागांमध्ये केलेली आहे. प्रत्येक विभागामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कार्यालय आहे. अशा विभागांना वॉर्ड असे म्हणतात. लोकांची समस्या सोडविण्याकरिता ठरलेल्या वर्ड मध्ये नगरसेवक असतात असे नगरसेवक लोकांच्या समस्या सोडवत असतात.
  • मुंबई महानगरपालिकेचे एकूण बजेट 52 हजार 616 कोटी रुपये 2023-24 रोजी होते. मुंबई महानगरपालिकेचे बजेट हे भारतातील काही राज्यांच्या किंवा गावांच्या बजेट पेक्षा खूप जास्त असते. या बजेट मधून लोकांना नागरी सुविधा देण्यात येत असतात. बृहन्मुंबई महानगरपालिका कडून नागरिकांच्या तक्रारीचा विचार केला जावा याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत असते. नागरिकांना तक्रार करण्याकरिता विविध पर्याय मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये ऑनलाईन ॲप, हेल्पलाइन नंबर आणि मोबाईल नंबर यांचा समाविष्ट आहे. ॲप द्वारे महत्त्वाची भूमिका बजावणे मध्ये मुंबई 24X7 या ॲपचा मोठा वाटा आहे.
  • मुंबई शहरामध्ये आलेल्या आपत्तीचे व्यवस्थापन करण्याचे काम सुद्धा मुंबई महानगरपालिका द्वारे होत असते. दरवर्षी पावसाळ्यात खूप पाऊस झाल्यानंतर मुंबई शहरातील रस्त्यावर आलेल्या पाण्याचे नियोजन करण्याचे काम मुंबई महानगरपालिकेत द्वारे करण्यात येते. पूर परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेचे खूप मोठे योगदान आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या वैद्यकीय सेवांचा नागरिकांना खूप फायदा झालेला आहे.
  • मुंबई शहराचे नाव सतत चांगल्या आणि स्वच्छ शहरांमध्ये आले पाहिजे यासाठी महानगरपालिकेकडून काही मिशन सुरू करण्यात आलेले आहेत. त्या मिशन पाहिजे पुढील मिशन प्रामुख्याने आहेत. स्मार्ट सिटी मिशन, वाहतूक आणि पायाभूत सुविधा, स्वच्छ मुंबई अभियान, पर्यावरणीय संरक्षण यांसारखे मिशन मुंबई महानगरपालिकेने सुरू करून यशस्वीरीत्या चालवलेले आहेत.
  • ब्रिटिशांच्या काळामध्ये बॉम्बे हे एक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे बंदर होते. यामुळे या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती निर्माण व्हायला लागलेली होती. निर्माण झालेल्या लोकवस्तीला नागरी सुविधा देण्याकरिता ब्रिटिश सरकारद्वारे 1882 रोजी मुंबई महानगरपालिकेची स्थापना करण्यात आलेली होती. मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी वाढत गेली आणि आवश्यकता सोयींची पूर्तता करणे मुंबई महानगरपालिका भरती बंधनकारक झाले.

 

Leave a Comment