BMC Bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका येथे 25 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका कडून जाहिरातीद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2024 ही आहे. सदरील होणाऱ्या भरती मधून ‘ कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड (AOR)’ या पदासाठी योग्य उमेदवार निवडला जाणार आहे. ऑफलाइन पद्धतीद्वारे सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. या भरतीची संपूर्ण माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेत द्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत देण्यात आलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरती मधून 25 जागा बृहन्मुंबई महानगरपालिके द्वारे भरल्या जाणार आहेत.
- ‘कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड (AOR)’ या पदासाठी योग्य उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिकेत द्वारे निवडण्यात येणार आहे.
BMC Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.
- BMC Bharti 2024 या भरती मधील पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षापर्यंत पाहिजे.
- ‘ कनिष्ठ वकील कॉल रेकॉर्ड (AOR)’ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सुप्रीम कोर्टामध्ये कमीत कमी 10 वर्षापेक्षा अधिक काळ वकिलीचा सराव केलेला असणे आवश्यक आहे. पदावर नियुक्त करण्यात आलेल्या वकिलांचे कार्यालय सुप्रीम कोर्टाच्या जवळ 16 KM च्या त्रिज्येच्या आतमध्ये असावे. पदावर नियुक्त होणाऱ्या वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये कमीत कमी 15 केसेस हाताळलेला असणे आवश्यक आहे. सरकारी संस्था, सैनिक गव्हर्मेंट संस्था, पब्लिक सेक्टर संस्था या संस्थान करिता उमेदवाराने केसेस चालवलेल्या असणे गरजेचे आहे.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराकडे प्रत्येक क्षेत्रातील केसेस हाताळण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- पदावर नियुक्त होणारा उमेदवार त्याच्या कामामध्ये पारंगत असावा.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला त्वरित कायद्याची सेवा देता यावी.
- संस्थेमध्ये उपलब्ध झालेल्या अडचणींना त्वरित कायदेशीर सल्ला उमेदवाराने दिला पाहिजे.
- जाहिरातीमध्ये दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता केलेल्या उमेदवारांना नोकरीवर हक्क सांगता येणार नाही.
- BMC Bharti 2024 सदरील भरती मधील शैक्षणिक पात्रता कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार मुंबई महानगरपालिका कडे आहे.
- BMC Bharti 2024 सदरील भरती करिता अर्जाची संख्या कमी असेल तर पात्रते मध्ये शिथिलता मुंबई महानगरपालिकेत द्वारे आणली जाऊ शकते.
- जर उमेदवारांनी स्वतःचा अर्ज दिलेल्या नमुना नुसार तयार केला नाही तर अशा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पात्रता यांची पूर्तता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून केली जात नसेल तर अशा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
- जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या कागदपत्रांची पूर्तता उमेदवारांकडून झाले नाही तर त्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
- उमेदवाराकडून भरण्यात आलेला अर्ज अपूर्ण असेल किंवा अर्जावर सही केलेली नसेल तर असा अर्ज बाद करण्यात येईल.
- BMC Bharti 2024 सदरील भरतीसाठी उमेदवारांकडून जमा करण्यात आलेला अर्ज क्रॉस चेक करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे करण्यात येईल.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःच्या संस्थेचे नाव, केस हाताळण्याचा अनुभव सॉफ्ट कॉपी मध्ये किंवा हार्ड कॉपी मध्ये जमा करायचा आहे..
- BMC Bharti 2024 सदरील भरती मधील उमेदवाराची निवड थेट बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून करण्यात येईल.
- कोणतीही पूर्व नोटीस न देता सदरील भरती मध्ये बदल करण्याचा किंवा सदरील भरती रद्द करण्याचा पूर्णपणे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडे आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कोणतेही नवीन काम घेण्यास नकार दिल्यास त्या उमेदवारांना पदावरून कमी करण्यात येईल.
- पदावर नियुक्त होणाऱ्या कनिष्ठ वकिलांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारात घेऊन कोर्ट प्रक्रिया पूर्ण पडायचे आहे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कोर्टामध्ये चालणाऱ्या केसेस संदर्भात उमेदवारांनी गुप्तता पाळली पाहिजे. त्यासंदर्भात माहिती स्वयंपाकाच्या वकिलांना किंवा इतर कोणालाही देऊ नये.
- पदावर नियुक्त होणाऱ्या वकिलांना बृहन्मुंबई महानगरपालिकेत द्वारे देण्यात आलेल्या नियम व अटी मान्य करावे लागतील.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केसेस सोडून इतर केसेस करिता खाजगी प्रॅक्टिस करण्याचा अधिकार पूर्णपणे संबंधित वकिलाकडे राहील.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात असणारी कोणतीही केस उमेदवाराला चालवता येणार नाही. त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विरुद्ध केसेस ना सल्ला सुद्धा देता येणार नाही.
- पदावर नियुक्त झालेल्या वकिलांना पेमेंट मिळण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वेंडर म्हणून रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- पदावरून कमी करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका एक महिना अगोदरच सदरील वकिलांना नोटीस देईल.
- उमेदवारांना देण्यात येणारी फी जीएसटी सहित देण्यात येणार आहे.
- कोणतीही रिटर्न फी भरली जाणार नाही.
- उशिरा मिळणाऱ्या फि साठी कोणत्याही प्रकारचे व्याज दिले जाणार नाही.
- उमेदवारांनी फी मागत असताना ऑर्डरची सेल्फ अटेस्टेड कॉम्प्युटर वरील प्रत पडताळणीसाठी महानगरपालिके कडे जमा करायचे आहे.
- कनिष्ठ वकिलांना फी देण्यावरून कोणत्याही प्रकारचा वाद झाला तर त्याचा अंतिम निर्णय डेप्युटी मुन्सिपल कमिशनर यांच्यामार्फत घेण्यात येईल.
- पदावर नियुक्त झालेल्या वकिलांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेची कोणतीही केस जूनियर वकिलाकडे देऊ नये.
- बृहन्मुंबई महानगरपालिका इतर कनिष्ठ वकिलांकडे आणि सरकारी अधिकाऱ्यांकडे कामाची चौकशी करू शकते.
BMC Bharti 2024 | खालील दिलेल्या मुद्द्यांचे पालन न केल्यास उमेदवाराचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
- अर्ज करत असताना कोणत्याही उमेदवारांनी चुकीची माहिती दिल्यावर त्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
- महानगरपालिकेचे कोर्टातील प्रकरण ज्युनिअर वकिलाकडे कोणतीही पूर्व सूचना न देता देणाऱ्या उमेदवाराला कामावरून कमी करण्यात येईल.
- कोणतेही योग्य कारण न देता किंवा पूर्वसूचना न देता कोर्टा मधील हेरिंग ला उपस्थित न राहणाऱ्या उमेदवाराला पदावरून कमी करण्यात येईल.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार न वागणाऱ्या किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एखाद्या नियमाचा भंग करणाऱ्या उमेदवाराला पदावरून कमी करण्यात येईल.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केस संदर्भातील कागदपत्रे महानगरपालिकेला न देणाऱ्या उमेदवाराला सुद्धा पदावरून कमी करण्यात येईल.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या फंडाचा गैर उपयोग करणाऱ्या उमेदवाराला पदावरून कमी करण्यात येईल.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला दमदाटी करणे किंवा धमकी देणे अशी कृत्य करणाऱ्या उमेदवाराला पदावरून कमी करण्यात येईल.
- जर बार कौन्सिल ऑफ इंडिया कडून उमेदवाराचे लायसन रद्द करण्यात आले. तर त्यावेळेस उमेदवाराला कामावरून कमी करण्यात येईल.
- न्यायालयातील चालू केस संदर्भात चुकीची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका देणाऱ्या उमेदवारांना पदावरून कमी करण्यात येईल.
- नियुक्त वकिलांचे न्यायालयातील काम असमाधानकारक वाटल्यास त्यांना पदावरून कमी करण्यात येईल.
- पदावर नियुक्त होणाऱ्या ज्युनिअर वकिलांचे काम वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका कडे आहे.
- जूनियर वकील आणि मुंबई महानगरपालिका त्यांच्यात काही वाद झाल्यास त्याचा पूर्णपणे निर्णय उपायुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका घेतील.
BMC Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
- ” जूनियर वकील ” या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत देण्यात आलेली नाही.
- BMC Bharti 2024 सदरील भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सत्य सादर करावीत. अर्जामध्ये काही चुकीच्या गोष्टी आढळल्यास उमेदवाराचा अर्ज बाद केला जाईल.
- 4 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- ‘ जूनियर वकील’ या पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
BMC Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील नियम वाचा.
- बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेले आहेत असे उमेदवार पात्र राहतील.
- BMC Bharti 2024 सदरील भरती करिता येणाऱ्या जूनियर वकिलांना कोणत्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.
- सदरील भरतीच्या प्रक्रिये करिता पदावर नियुक्त होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नये. असे आढळल्यास त्या उमेदवारावर प्रथम कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरतीची प्रक्रिया रद्द करण्याचा किंवा स्थगिती करण्याचा पूर्णपणे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडे राहील.
- BMC Bharti 2024 या भरती करिता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
BMC Mumbai Bharti 2024 | मुंबई महानगरपालिका येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
- 4 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 4 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर कोणत्याही पद्धतीने मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- मूळ जाहिरात वाचल्याशिवाय कोणत्याही उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करू नये.
- 18 वर्षापेक्षा खालील उमेदवारांना सदरील भरती करिता अर्ज करता येणार नाही.
- भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- ‘कायदा अधिकारी, विधी विभाग, 3रा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- अर्जामध्ये उमेदवारांनी जीएसटी नंबर, पॅन कार्ड नंबर नमूद करणे आवश्यक आहे.
- BMC Bharti 2024 सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 25000 ते 35000 रुपये वेतन मिळणार आहे.
- अर्ज करताना उमेदवारांनी अर्जाच्या उजव्या कोपऱ्यात स्वतःचा सध्याचा आयडेंटि कलर फोटो चिकटवावा.
- BMC Bharti 2024 सदरील भरती मधून एकूण 25 कनिष्ठ वकील भरण्यात येणार आहेत.
- उमेदवारांनी अर्जासोबत बार कौन्सिलचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जोडावे.
- उमेदवाराने स्पेशलायझेशन विषयाबद्दल माहिती सांगायची आहे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
- अर्जाचा शेवटी उमेदवाराला सेल्फ डिक्लेरेशन द्यावे लागणार आहे.
- अर्जाचा नमुना पाहण्याकरिता उमेदवाराने जाहिरातीच्या शेवटी पहावे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मागील तीन वर्षा चा ITR असणे आवश्यक आहे. उमेदवाराच्या आयडेंटिफाय फोटो वरती सही आणि पत्ता असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचा मोबाईल नंबर आणि ऑफिस मधील टेलीफोन नंबर अर्जामध्ये भरायचा आहे.