BDL Bharti 2024 | भारत डायनामिक्स येथे 117 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

BDL Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL ) यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती संदर्भात अधिक माहिती पाहणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 117 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदरच्या होणाऱ्या भरती मधून भारत डायनामिक्स लिमिटेड यांच्याकडून ” ट्रेड अप्रेंटिस ” या पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. 11 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीद्वारे करायचे आहेत. अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी भारत डायनामिक्स लिमिटेड यांच्याद्वारे देण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा. अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी खाली देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचा.

  • 117 रिक्त जागा BDL Bharti 2024  भरण्यासाठी भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL ) यांच्याकडून भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL ) यांच्याद्वारे ‘ ट्रेड अप्रेंटिस ‘ या पदाकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
BDL Bharti 2024
BDL Bharti 2024

BDL Bharti 2024 | भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL ) येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे

  • भारत डायनामिक्स लिमिटेड येथील BDL Bharti 2024  भरतीसाठी ट्रेड अप्रेंटिस या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून ITI उत्तीर्ण केलेला असावा.
  • BDL Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मशिनिस्ट, मशिनिस्ट, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रिशियन, टर्नर, कोपा, प्लंबर, कार्पेंटर, फ्रिज आणि एसी रिपेअर, LACP या शाखेमधून उमेदवारांनी आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.
  • फिटर या पदाकरिता एकूण 35 जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या पदासाठी 22 जागा रिक्त आहेत. मशिनिस्ट या पदासाठी आठ जागा रिक्त आहेत. मशिनिस्ट (G) या पदाकरिता एकूण चार जागा रिक्त आहेत. वेल्डर या पदासाठी पाच जागा रिक्त आहेत. डिझेल मेकॅनिक या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिशियन पदासाठी सात जागा रिक्त आहेत. टर्नर पदाकरिता आठ जागा आहेत. कोपा पदाकरिता 20 जागा आहेत. प्लंबर पदाकरिता एक जागा रिक्त आहे. कारपेंटर पदाकरिता एक जागा रिक्त आहे. R & AC याकरिता एकूण दोन जागा रिक्त आहेत. LACP या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत.
  • सदरील BDL Bharti 2024  भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 14 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 30 वर्षापेक्षा जास्त नसावे. याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे.
  • एससी प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात आलेली आहे. एसटी प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात आलेले आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये तीन वर्ष सूट देण्यात आलेली आहे. GEN-PWD या प्रवर्गासाठी 10 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. OBC-PWD या प्रवर्गात एकूण 13 वर्षे सूट देण्यात आलेले आहे. SC/ST-PWD या प्रवर्गासाठी एकूण पंधरा वर्षे सूट देण्यात आलेले आहे.
  • भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सदरील BDL Bharti 2024  भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • भारतीय डायनामिक्स लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

BDL Bharti 2024 | भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL) येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • भारत डायनामिक्स लिमिटेड येथील BDL Bharti 2024  भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन जाहिरातीत दिलेल्या पत्त्या द्वारे आपले अर्ज पाठवायचे आहेत. इतर कोणत्याही माध्यमाने उमेदवारांनी अर्ज पाठवू नयेत. 
  • सदरील BDL Bharti 2024  भरती करिता ऑफलाइन पद्धतीने किंवा पत्राद्वारे अर्ज पाठवण्याची कोणतीही सुविधा भारत डायनामिक्स लिमिटेड यांच्याकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी कंपनीच्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवू नयेत. 
  • सदरील भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना कोणत्याही उमेदवारांनी अर्जामध्ये चुकीची माहिती लिहायची नाही. दिलेल्या वेबसाईट द्वारे उमेदवारांनी अर्ज करावा. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आशा उमेदवारांचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. 
  • 11 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर कोणत्याही उमेदवारांनी केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 
  • BDL Bharti 2024  या भरती करिता ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे आशा उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भारत डायनामिक्स लिमिटेड येथील भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. आणि त्यानंतरचा अर्ज करायला सुरुवात करायची आहे.

BDL Bharti 2024 | भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL ) येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL ) येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवार सदरील भरती करिता पात्र असणार आहेत. इतर कोणत्याही उमेदवारांना अर्ज न करता भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येणार नाही. 
  • भारत डायनामिक लिमिटेड येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कसल्याही प्रकारचा संस्थेकडून TA / DA देण्यात येणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. 
  • भारत डायनामिक लिमिटेड येथील BDL Bharti 2024  भरतीमध्ये अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल. त्याचप्रमाणे अशा उमेदवारावर भारत डायनामिक लिमिटेड यांच्याकडून हे सुद्धा करण्यात येईल. 
  • भारत डायनामिक लिमिटेड या कंपनी संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक असलेल्या व सर्व उमेदवारांनी भारत डायनामिक लिमिटेड यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे.

BDL Bharti 2024 | भारत डायनामिक्स लिमिटेड ( BDL ) यांच्या संदर्भात अधिक माहिती करिता खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

  • भारत डायनामिक्स लिमिटेड ( BDL ) ही भारतातील एक मिसाईल तयार करणाऱ्या कंपनीने पैकी एक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1970 रोजी हैदराबाद या ठिकाणी झालेली आहे. इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी यांच्या माध्यमातून भारत डायनामिक्स लिमिटेड द्वारे लढाईसाठी लागणारे शास्त्र तयार केले जातात. या कंपनीने पहिले ऑंटी टँक मिसाईल बनवलेले आहे. या कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट कंचन बाग, हैदराबाद, भानुर ( मेडक डिस्ट्रिक्ट ), विशाखापट्टनम ( आंध्र प्रदेश ) या ठिकाणी या कंपनीचे निर्मिती कारखाने आहेत. या कंपनीच्या अजून दोन युनिट तयार होणार आहेत. त्यामधील पहिले युनिट रंगा रेड्डी जिल्ह्यामध्ये तर दुसरे युनिट महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणी होणार आहे.
  • भारत डायनामिक्स लिमिटेड ( BDL ) ही भारतातील पब्लिक सेक्टर मधील असणारी कंपनी आहे. या कंपनीचे शेअर मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज या ठिकाणी लिस्ट केलेली आहेत. डिफेन्स क्षेत्रामध्ये सदरील कंपनी काम करत आहे. या कंपनीची स्थापना 1970 रोजी झाली होती. सध्या ही कंपनी सुरू होऊन 54 वर्षे झालेले आहेत. या कंपनीचे चेअरमन आणि एमडी ए. माधवराव हे आहेत. सदरील कंपनीचा रेवेन्यू 3095 कोटी रुपये इतका आहे. या कंपनीचा एकूण वार्षिक नफा 1793 एवढा आहे. या कंपनीचे मालक स्वतः गव्हर्मेंट ऑफ इंडिया आहे. सध्या कंपनीमध्ये 3030 इतके कामगार काम करत आहेत.
  • भारत डायनामिक्स लिमिटेड ( BDL ) येथील भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांकरिता कायमस्वरूपी नोकरी देण्याची हमी भारत डायनामिक्स लिमिटेड यांच्याकडून देण्यात येत नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी या भरती करिता योग्य त्या सूचना वाचल्यानंतर चा अर्ज करायला सुरुवात करावी.
  • भारत डायनामिक्स लिमिटेड ( BDL ) येथील भरती करिता वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा.

Leave a Comment