Army Ordnance Corps Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स येथील होणारा भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 188 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती मधून “वरिष्ठ साहित्य सहाय्यक” या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. 7 जानेवारी 2025 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. अधिक माहिती करीता उमेदवारांनी आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. अधिक माहिती करिता खालील देण्यात आलेला लेख वाचावा.
- 188 रिक्त जागा भरण्याकरिता आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स यांच्याकडून Army Ordnance Corps Bharti 2024 भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स येथील भरती मधून ” वरिष्ठ साहित्य सहाय्यक” या पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.
Army Ordnance Corps Bharti 2024 | आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.
-
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये सीनियर मटेरियल असिस्टंट (SMA) पदासाठी अर्ज आमंत्रित
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) यांच्याद्वारे वरिष्ठ साहित्य सहाय्यक (Senior Material Assistant) पदासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. या पदासाठी Army Ordnance Corps Bharti 2024 भरती नियुक्ती पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवारांची निवड काही कालावधीकरिता कंत्राटी स्वरूपात करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज योग्य त्या चॅनलद्वारे सादर करायचे आहेत . अर्ज केल्यानंतर उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे.
-
अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रामध्ये काम केलेल्या अनुभवाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (Experience Certificate)
- सदरील पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे. (Educational Qualification Certificate)
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मागील पाच वर्षांचे ACR/APAR (Annual Confidential Reports/Annual Performance Appraisal Reports) रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
- पात्र उमेदवाराकडे इंटेग्रिटी आणि व्हिजिलन्स सर्टिफिकेट (Integrity & Vigilance Certificate) असणे गरजेचे आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपले संपूर्ण अर्ज एओसी रेकॉर्ड्स (AOC Records) या ठिकाणी जाहिरातीच्या प्रकाशनाच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक आहे.
-
पदाची माहिती
पदाचे नाव: सीनियर मटेरियल असिस्टंट (Senior Material Assistant – SMA)
एकूण रिक्त पदे: सदरील भरती मधून 188 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पगार: पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना लेव्हल-6 नुसार Rs. 35,400 – 1,12,100 दरमहा वेतन मिळणार आहे.
-
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
-
पर्याय 1:
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्र / वाणिज्य /Statistics/Business Studies/Public Administration यापैकी कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी मिळवलेली असावी.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे केंद्र शासन / राज्य शासन / वैधानिक संस्था / स्वायत संस्था /PSU/ मान्यताप्राप्त विद्यापीठ / स्टॉक मार्केट मध्ये असणाऱ्या खाजगी कंपनी या ठिकाणी एक वर्ष स्टोअर हाताळण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.
-
पर्याय 2:
- पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून Economics/Commerce/Statistics/Business Studies/Public Administration यापैकी कोणत्याही विषयाची पदवी मिळवलेली असावी.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून Materials Management/Warehousing Management/Purchasing/Logistics/Public Procurement यापैकी कोणत्याही विषयात डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेमध्ये स्टोर हाताळण्याचा दोन वर्षाचा अनुभव असावा.
-
महत्वाची टीप
रिक्त पदांची संख्या बदलली जाऊ शकते.
-
अर्ज प्रक्रियेसाठी माहिती
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दिलेली सर्व माहिती आणि कागदपत्रं संस्थेच्या रेकॉर्डशी मिळते जुळते असल्याचे प्रमाणपत्र उमेदवारांनी नियोक्ता किंवा कॅडर कंट्रोलिंग अथॉरिटी (Cadre Controlling Authority) यांच्याकडे द्यावे.
- सदरील संस्थेमार्फत खालील गोष्टी नमूद केल्या जातील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराची पदावर निवड झाल्यास, संबंधित उमेदवाराला तातडीने रिलिव्ह केले जाईल.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराविरुद्ध कोणतीही फौजदारी किंवा दिवाणी केस न्यायालयामध्ये प्रलंबित नसावे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अखंडता पातळी (Integrity Level) उत्कृष्ट आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मागील पाच वर्षांचे ACR/APAR प्रमाणित प्रत जोडलेले असणे आवश्यक आहे.
- करणाऱ्या उमेदवारावर गेल्या 10 वर्षांत कोणतेही मोठे/लहान शिक्षात्मक कारवाई (Penalty) झालेली नसावी, अथवा त्याचे तपशील जोडण्यात यावेत.
- उमेदवाराची पदावर निवडीनंतर उमेदवार अर्ज मागे घेऊ शकणार नाही.
-
महत्वाचे मुद्दे
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी फक्त योग्य त्या चॅनलमधून सादर करावेत.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज दिलेल्या वेळेमध्ये अर्ज पोहोचलेला असावा.
- जर उमेदवाराने अपूर्ण अर्ज केला तर आणि उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-
भरती प्रक्रियेमधील महत्त्व
या भरती नुसार उमेदवारांना चांगल्या प्रकारचा वेतन मिळणार आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराला संपूर्ण देशभरात पोस्टिंग ची संधी मिळणार आहे. पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला स्टोर चे व्यवस्थापन, अकाउंट, लॉजिस्टिक्स या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
Army Ordnance Corp Bharti 2024 | आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना सूचना खालील प्रमाणे.
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स येथील Army Ordnance Corps Bharti 2024 भरती करिता इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचे आहेत. ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्याकरिता उमेदवारांना पत्ता देण्यात आलेला आहे. त्या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता समजून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स येथील Army Ordnance Corps Bharti 2024 भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणती सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने कोणत्याही वेबसाईटद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायला सुरुवात करायची नाही. फसव्या वेबसाईट द्वारे फसवणूक झाल्यास याला पूर्णपणे उमेदवार जबाबदार असणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवायचा नाही.
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स येथील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज लिहिताना कोणत्याही प्रकारची खडाखोड करू नये. त्याचप्रमाणे उमेदवारांनी अर्ज मध्ये स्वतःची संपूर्ण माहिती आणि शैक्षणिक पात्रता योग्य आणि अचूक लिहायचे आहे. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- 7 जानेवारी 2025 ही सदरील भरती करिता ऑनलाइन अर्ज करण्याची देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर मिळणाऱ्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स येथील भारतीय संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी जाहिरात वाचून झाल्यानंतर समजल्यानंतर उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहेत. असे उमेदवारच सदरील भरती करिता पात्र असणार आहेत. इतर कोणत्याही उमेदवारांना सदरील भरती मधून पदावर नियुक्त होता येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स येथील भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून उमेदवारांनी 60 दिवसाच्या आत मध्ये आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स येथील भरतीसाठी वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स येथील Army Ordnance Corps Bharti 2024 भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संस्थे कडून कसल्याही स्वरूपाचा TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे.
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे. भेट देण्यासाठी जाहिरातीतील संकेतस्थळावर क्लिक करा.