HPPSC Bharti 2024 | हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग अंतर्गत 1088 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

HPPSC Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग यांच्याद्वारे निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग येथील भरती मधून 1088 जागांकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सदरील भरती मधून ‘ कॉन्स्टेबल ‘ पदासाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग यांच्याकडून देण्यात आलेल्या ऑनलाईन वेबसाईट द्वारे उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचे आहेत. 31 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लेख काळजीपूर्वक वाचावा.

  • 1088 जागांसाठी लोकसेवा आयोग यांच्याकडून यांच्याकडून भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • सदरील होणाऱ्या भरती मधून हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग यांच्याद्वारे ‘ कॉन्स्टेबल ‘ या पदाकरिता योग्य उमेदवार निवडण्यात येणार आहेत.

पंजाब आणि सिंध बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.

HPPSC Bharti 2024 | हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • सदरील HPPSC Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
  • करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2024 रोजी कमीत कमी 18 वर्षे पूर्ण झालेल्या असावेत. आणि जास्तीत जास्त 26 वर्षांपर्यंत असावे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 600 रुपये असणार आहे. SC / ST / PwBD या प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 150 रुपये असणार आहे. महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 150 रुपये असणार आहे.
  • हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या वरील भरती करिता अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2024 ही असणार आहे.
  • कॉन्स्टेबल पुरुष या पदाकरिता एकूण 708 रिक्त जागा असणार आहेत. कॉन्स्टेबल महिला या पदाकरिता एकूण 380 रिक्त जागा असणार आहेत.
  • सदरील कॉन्स्टेबल पदाकरिता महिला आणि पुरुष उमेदवार दोघेही अर्ज करू शकतात.
  • सदरील होणाऱ्या कॉन्स्टेबल भरती करिता सामाजिक आरक्षण लागू असेल. त्यानुसार कॉन्स्टेबल पुरुष या पदाच्या जागं करिता ओबीसी प्रवर्गा स्टील उमेदवारांची जागा 145 असेल. त्याचप्रमाणे EWS प्रवर्गातील उमेदवारांकरिता 81 रिक्त जागा असतील. SC प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण 168 रिक्त जागा असणार आहेत. ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 33 रिक्त जागा असणार आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 281 रिक्त जागा असणार आहेत.
  • कॉन्स्टेबल महिला या पदाकरिता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण 168 रिक्त जागा असणार आहेत. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता 72 रिक्त जागा आहेत. EWS प्रवर्गातील उमेदवारांकरीता एकूण 35 जागा आहेत. एससी प्रवर्गातील उमेदवारांकरिता एकूण 85 रिक्त जागा आहेत. एसटी प्रवर्गातील उमेदवारांकरिता एकूण 20 जागा आहेत.
  • हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग त्यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली कॉन्स्टेबल पदाची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा. जाहिरात क्र.1    जाहिरात क्र.2
  • हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
HPPSC Bharti 2024
HPPSC Bharti 2024

HPPSC Bharti 2024 | हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने या वेबसाईटवर अर्ज करून करायचा आहे.
  • हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग यांच्याद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची उमेदवाराला देण्यात आलेली नाही.
  • हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारची चूक केल्यावर त्या उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल. अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती उमेदवारांनी सत्य आणि व्यवस्थित लिहायचे आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
  • 31 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले ऑनलाईन अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी 31 ऑक्टोबर 2024 यापूर्वी स्वतःचे अर्ज शुल्क भरून जमा करायचे आहेत.
  • सदरील HPPSC Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्यापूर्वी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी भरती संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी हिमाचल लोकसेवा आयोग द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

HPPSC Bharti 2024 | हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच सदरील भरतीसाठी पात्र ठरू शकतात. इतर कोणत्याही उमेदवारांना अर्ज न करता थेट भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येणार येणार नाही.
  • सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्याकरिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग यांच्याकडून कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही. याची अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • सदरील HPPSC Bharti 2024 भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवारांनी भरती मध्ये निवड होण्याकरिता अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर ती हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग त्यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. व अशा उमेदवाराला इथून पुढे हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग यांच्याद्वारे निघालेल्या कोणत्याही HPPSC Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
  • हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग यांच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
  • हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग यांच्याद्वारे देण्यात आलेली पात्रतेची पूर्तता उमेदवारांना करता येईल अशा उमेदवारांनी सदरील भरती करिता ऑनलाइन एप्लीकेशन करायचे आहे. इतर कोणत्याही उमेदवारांनी त्यासाठी अर्ज करू नये.

HPPSC Bharti 2024 | हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग येथील भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

  • हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग यांच्या अधिकृत संकेतस्थळावर सादरी भारतीय संदर्भात नियम, सूचना आणि अटी देण्यात आलेले आहेत करणाऱ्या उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचाव्यात.
  • हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग यांच्याकडून देण्यात आलेली शैक्षणिक पात्रता आणि अनुभव उमेदवारांनी अर्ज करायचा अंतिम दिनांक दिवशी अगोदर पूर्ण करणे बंधनकारक आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, 10 वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, 12 वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट आणि इतर कागदपत्रे उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करत असताना स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
  • ज्या उमेदवारांनी शासन मान्यताप्राप्त असणाऱ्या संस्था / महाविद्यालय / विद्यालय / विद्यापीठ / बोर्ड येथून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे 12 वी परीक्षा उमेदवारांनी हिमाचल प्रदेश मधून उत्तीर्ण केलेले असणे गरजेचे आहे. हिमाचल प्रदेश राज्याचे नागरिक असलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे. इतर राज्यातील उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
  • सदरील HPPSC Bharti 2024 भरती मध्ये आलेल्या सामाजिक आरक्षणाचा फायदा हा फक्त जे उमेदवार प्रदेश राज्याचे रहिवासी आहेत अशा उमेदवारांना मिळणार आहे. या उमेदवारांमध्ये शेड्युल कास्ट ( SC ) , शेड्युल ट्रायब ( ST ), इतर मागासवर्ग ( OBC ), आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS), स्वातंत्र्यसैनिक (WFF), माझी कर्मचारी, होमगार्ड या प्रवर्गातील उमेदवारांना सदरील आरक्षणाचा फायदा घेता येणार आहे.
  • HPPSC Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करत असलेल्या उमेदवारांना अर्ज करत असताना लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीसाठी परीक्षा केंद्र निवडणे गरजेचे आहे. उमेदवारांनी परीक्षेचे ठिकाण म्हणून कोणताही जिल्ह्याची निवड करायची आहे. एकदा निवड केलेल्या जिल्ह्या उमेदवाराला नंतर बदलता येणार नाही.
  • दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार सदरील भरतीसाठी पात्र नसतील.
  • हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिक माहिती करिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment